पुण्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री बोलत असताना प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी गोंधळ घातला. यावेळी अजित पवारांनी भाषण थांबवत कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.