भांडुपमधील एका घटनेची सध्या चर्चा आहे. नामांकित क्रोमा या स्टोरमध्ये काम करणाऱ्या एका तरुणानं कपाळावर टीळा लावल्यामुळे त्याची चक्क बदली करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मनसेनं या सगळ्याची दखल घेतल्यानंतर ही घटनी उघडकीस आली.याबद्दल माहिती मिळाताच मनसेच्या विद्यार्थी सेनेनं स्टोअरमध्ये जाऊन मॅनेजराला थेट जाब विचारला. हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे पाहू.