Sanjay Raut: राज ठाकरे यांची पत्रकार परिषदेत आज पार पडत आहे. राज ठाकरे हे मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीवर बोलणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे.