Suraj Chavan Talk About Bharat Gogawale: भरत गोगावले यांचा एक व्हिडीओ अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी “बाबा भरतशेठ +अघोरी विद्या = पालकमंत्री ??”, असं कॅप्शन दिलं आहे.या व्हिडीओची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. आता सूरज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन या त्यांनी केलेल्या पोस्टची माहिती दिली आहे.