Eknath Shinde: दोन्ही शिवसेनेच्या वर्धापन दिनाचा मेळावा गुरुवारी मुंबईत पार पडला. शिंदे गटाच्या मेळाव्यात भाषण करताना एकनाथ शिंदे यांनी श्रीकांत शिंदे आणि मिलिंद देवरा यांचे कौतुक केले. यावेळी श्रीकांत शिंदे आणि मिलिंद देवरा भावूक झाले.