International Day of Yoga च्या निमित्ताने रुथवी एएम हिच्याशी खास बातचीत. योगसाधना करणाऱ्या १२ वर्षांच्या रुथवीची नोंद बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनी रुथवीने करून दाखवली योगासनांची प्रात्यक्षिके