गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्ष तीव्र झालेला असताना त्यात आता अमेरिकेनं उडी घेतली आहे. रविवारी अमेरिकेनं इराणच्या ३ अणवस्त्र केंद्रावर हल्ला केल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यामुळे संभाव्य दोन परिणामांविषयी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी दृष्टिकोनमध्ये केलेलं हे विश्लेषण…