Ashadhi Wari: संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज जेजुरी मुक्कामासाठी दाखल झालाय. जेजुरी येथे आल्यावर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या रथावर जेजुरीकरांनी भंडाऱ्याची उधळण केली. जेजुरी येथील ग्रामस्थांनी या पालखी सोहळ्याच मोठ्या उत्साहात स्वागत केले आहे.