Sanjay Raut: “बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीला सरसकट पाठिंबा दिला नव्हता”, असं वक्तव्य मुंबईत झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. आता त्यांच्यावर वक्तव्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.