Babanrao Lonikar: भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर (bjp mla babanrao lonikar) यांनी एका कार्यक्रमात बोलताना वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, लोणीकरांच्या वक्तव्यावर विरोधी पक्षातील नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.
  
  
  
  







 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 






