Sunetra Pawar: बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाला. या निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पॅनल विजयी झाले. यावर आता सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.