सोलापुरात एक सभेत बोलत असतांना खासदार विशाल पाटील यांनी भाजपवर आरोप करत थेट टीका केली, ‘मी अपक्ष जरी लढलो पण माझे विचार काँग्रेसचे आहेत, भाजपने माझ्या घरातही फूट पाडली, राज्यात फक्त त्यांना महाराष्ट्र कसा लुटायचा हा प्रकार चालू आहे’ अशी खोचक टीका यावेळी पाटलांनी केली