Ashish Shelar: दोन्ही ठाकरे बंधू ५ जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढणार असल्याचं शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी जाहीर केलं आहे. यावर आता आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.