Sanjay Raut: मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई यांनी शुक्रवारी दादरमध्ये एकमेकांची भेट घेतली. तसेच काल एका कार्यक्रमात संदीप देशपांडे आणि आदित्य ठाकरे यांची देखील भेट झाली. मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांच्या या भेटींवर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.