Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना एक किस्सा सांगितला. काटेवाडी येथे घर बांधण्यासाठी अजित निंबाळकर यांनी अजित पवार यांना मदत केली होती. त्याबद्दल अजित पवार यांनी सांगितलं.