Eknath Shinde: ठाकरे बंधू (उद्धव ठाकरे व राज ठाकरे) लवकरच एकत्रित दिसणार आहेत. पहिलीपासून हिंदी शिकविण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात दोघेही मुंबईत ५ जुलैला संयुक्त मोर्चा काढणार आहेत. यावर आता एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.