Sanjay Raut Live: खासदार संजय राऊत यांना आज पत्रकार परिषदेत मनसे आणि ठाकरे गटाच्या मोर्चाच्या नियोजनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. काल (२७ जून) मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांची भेट झाली. याबद्दल देखील संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला.