त्रिभाषा सुत्राविरोधात शिवसेना आणि मनसेनं एकत्रित आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र हा जीआर आता सरकराने मागे घेतल्यानंतर ठाकरे गट आणि मनसेचं ५ जुलैचं आंदोलनही रद्द करण्यात आलं आहे. परंतु आंदोलन रद्द झालं तरी विजयोत्सव साजरा करणारा मेळावा होईल. याबाबत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.