Mumbai Local Marathi Song Group Viral Video: महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्राचा भाग म्हणून हिंदीची सक्ती करण्याचा निर्णय आता मागे घेण्यात आला असला तरी मराठीचा आग्रह धरणाऱ्या अनेक मराठमोळ्या जनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही मराठमोळ्या प्रवाशांनी आता मुंबई लोकलमध्ये मराठीसाठी गजर करत गाणं म्हटलं आहे. या गाण्याची एक झलक इथे पाहा