Ekvira Temple New Rule At Lonavala: ठाकरे कुटुंबाच आणि कोळी बांधवांच आराध्य दैवत असलेल्या आई एकविरा देवीच्या मंदिरात भक्तांसाठी ड्रेस कोड बंधनकारक करण्यात आला आहे. सात जुलै पासून ड्रेस कोड ची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दुकानदार आणि स्थानिकांसाठी देखील हा नियम लागू असणार आहे. याबाबतच आई एकवीरा देवीच्या संस्थानकडून पत्रक काढण्यात आलं आहे.