भाजपाचे बबनराव लोणीकर आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांवरून माजी आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलं. याच मुद्द्यावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी माफीची मागणी विधानसभेत केली होती. त्यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, माफी काय त्यांना तर ठोकायलाच पाहिजे.