Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीच्या निमित्त मुंबई लोकलमध्ये दररोज प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांनी ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दरम्यान पालखीसह वारीचे आयोजन केले होते. या वारीच्या निमित्ताने लोकल ट्रेनमधील अप्रतिम टॅलेंट पाहायला मिळाले.