Sanjay Raut: भाजपचे झारखंड मधील खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसाला उद्देशून केलेल्या वादग्रस्त विधानावर खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला.”दुबे, तुझ्या बापाचं खात नाही.”, असं संजय राऊत म्हणाले.