आमदार निवासातील कँटिनमध्ये शिळं अन्न खायला दिल्याने शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हि़डीओ व्हायरल झाला आहे. या घटनेबाबत अनिल परब यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.