कॅमेडियन कपिल शर्मा याच्या कॅनडामधील कॅप्स कॅफेवर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गाडीमधून एका व्यक्तीने हा गोळीबार केला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खलिस्तानी दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.