दुधात भेसळीचा मुद्दा उपस्थित करत भाजपाचे आमदार गोपीचंद पडळर यांनी थेट विधानभवन परिसरात त्याचा डेमोच दाखवला. यावेळी रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत देखील उपस्थित होते. शेतकऱ्याच्या दुधाला दर मिळायला पाहिजे म्हणून ही भेसळ थांबायला हवी, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.