Aaditya Thackeray-Ram Kadam: विधानसभेत आदित्य ठाकरे आणि राम कदम यांच्यात खडाजंगी झाल्याचं पहायला मिळालं. “तुम्ही मनपा लुटून खाल्लीत”, असं म्हणत राम कदम यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.