गुरुपौर्णिमेच्यादिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत काय झालं? याची माहिती समोर आली नसली तरी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या भेटीसंदर्भात मोठा दावा केलाय.