महानगरपालिकेच्या निवडणुका २०२२ पासून झाल्या नाहीत. या विषयावर आमदार आदित्य ठाकरे विधानसभेत बोलत होते. मात्र आदित्य ठाकरे बोलत असतानाच मंत्री शंभूराज देसाई यांनी एक मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे आदित्य ठाकरे भाषण करताना थांबले. दरम्यान, भास्कर जाधवांनी मध्यस्थी करत शंभूराज देसाईंना उत्तर दिलं.