Marathi vs Hindi Controversy: सेंट मेरीस् मलंकारा हाय स्कूल पाईप लाईन चांदिवली विधानसभा येथे महाराष्ट्र शासनाचा हिंन्दी सक्तीचा जी.आर रद्द झालेला असून सुद्धा अंतर्गतरित्या ३ री पासून हिंदी शिकण्यासंदर्भात हालचाली चालू होत्या यासंदर्भात मनसे पदाधिका-यांना कळताच संबंधित शाळेवर जाऊन शिक्षकांना समज देण्यात आली. मनसेच्या वतीने मूळचे गुजराती असलेले कार्यकर्ते या शाळेत पोहोचले होते.