Devendra Fadnavis: गोपीचंद पडळकर यांनी आज विधानसभेत मोदी आवास घरकुल योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकूल योजना या सर्व योजनांबाबत प्रश्न मांडला. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.