Maharashtra Assembly: आज विधानसभेत ठाकरे अन् शिंदेंच्या आमदारांमध्ये खडाजंगी झाल्याचं पहायला मिळत आहे. भास्कर जाधव, आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. त्यांच्या टीकेला गुलाबराव पाटील आणि शंभुराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं.