Pune: पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशव्यांचं नाव द्यावं,अशी मागणी भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली. त्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. यावर आता पेशव्यांचे वंशज पुष्करसिंह पेशवा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.