संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी आज पत्रकार परिषद घेत झालेल्या हल्याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी हल्ल्यामागचे मास्टरमाईंड हे भाजपाचे नेते, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असल्याचा आरोप करत कारावईची मागणी केली आहे.