विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या पदाचा कार्यकाळ हा २९ जुलै रोजी संपणार आहे.. तत्पूर्वी बुधवारी अधिवेशनात त्यांचा निरोप समारंभ पार पडला. यावेळी झालेल्या एका फोटो सेशनन सर्वांचाच लक्ष वेधून घेतलं. सर्वन नेते मंडळी या फोटो सेशनला उपस्थित होती. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसण्यास नकार दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या रंगलेल्या गप्पा अशा अनेक दृश्यांमुळे हे फोटोसेशन चांगलंच चर्चेत राहिलं.