संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी जीवघेणा हल्ल्या झाला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी म्हणाले की, प्रवीण गायकवाड हे बोलघेवडे समाजसुधारक आहेत. त्यांच्यात संघर्षाची हिंमत नाही, अशी टीका हाकेंनी केली