Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा मिरा भाईंदरमध्ये पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या मुद्यांवरून देवेंद्र फडणवीस यांना जाहीर आव्हान दिलं आहे.”महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणण्याचा प्रयत्न तर करून पाहा. दुकानंच नाही, शाळाही बंद करेन.”, असं राज ठाकरे म्हणाले.