Uddhav Thackeray: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात संजय राऊत यांनी पहलगाम हल्ल्याबाबत उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला.