Ajit Pawar: काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये रोहित पवार हे पोलिसांवर भडकलेले दिसले. या घटनेवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.