Vijay Wadettiwar: “शेतकऱ्यांकडून शासन एक रुपया घेतं. सरकार शेतकऱ्यांना एक रुपया देत नाही. म्हणजे भिकारी कोण आहे? शासन भिकारी आहे, शेतकरी नाही.”, असं वक्तव्य कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.