एकीकडे हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणावरून खासदार संजय राऊतांनी सरकारवर टीकास्त्र डागत मनु्ष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, हर्षल पाटील यांच्या नावावर कुठलंच काम नाही व त्या योजनेचं कुठलंच बिल पेंडिंग नाही. यावेळी त्यांनी संजय राऊतांनाही प्रत्युत्तर दिलं