एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद सुरू असताना पोलीस साध्या वेषात होते. पोलिसांनी संपूर्ण पत्रकार परिषदेचा व्हिडीओ रेकॉर्ड करून ठेवले याबद्दल एकनाथ खडसे यांचा आक्षेप घेतला आहे.