Supriya Sule: सुप्रिया सुळेंनी आज (२९ जुलै) दिल्लीमध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना माणिकराव कोकाटेंवर टीका केली. तसेच यावेळी सुप्रिया सुळेंनी माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची देखील मागणी केली.