Aaditya Thackeray: आमदार आदित्य ठाकरे यांनी धारावीमधील कुंभारवाड्याला भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारमधील काही मंत्र्यांवर तसेच एकनाथ शिंदेंवर टीका केली.