रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना रेव्ह पार्टी प्रकरणात अटक खेवलकरांच्या पोलिस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ. ज्या महिलेच्या पर्समध्ये अमंली पदार्थ आढळले तिला मुक्त केल्याचा वकिलांचा आरोप. पोलिसांनीच खेवलकरांचे व्हिडिओ लीक केले यावर वकील विजय सिंह ठोंबरे ठाम