कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे सभागृहात रमी खेळत होते या प्रकरणी विधीमंडळाचा अहवाल समोर आला आहे. यावरून खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनासाठी शिंदे वगळता त्यांच्या पक्षाचे एकही मंत्री नव्हते. त्यावर राऊतांनी एकदिवस फडणवीसांसमोर कॅबिनेटमध्ये गँगवाॅर होणार, अशी भविष्यवाणी केली आहे.