“कोणत्याही पक्षात इनकमिंगसाठी विरोध असण्याचं काहीही कारण नाही. मात्र, हे देखील खरं आहे की पक्ष म्हणजे शनी शिंगणापूरमधील घरांसारखा बिना दरवाजाचाही असता कामा नये. ही काळजी घेणं गरजेचं आहे. पक्षाला या माझ्या सूचना नाहीत तर या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत”, असही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.