“रूपाली चाकणकर आता चेकाळल्या असून त्या निरर्थक आरोप करत आहेत. माझा जावई दोषी असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. यासाठी एसआयटी कशाला? सीबीआय चौकशी करा”, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) एकनाथ खडसेंनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांनी केलेल्या आरोपांवर जोरदार प्रत्युत्तर दिलं.