Sanjay Raut on Raj Thackeray & Uddhav Thackeray Yuti: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांना आज माध्यमांनी राज व उद्धव ठाकरे या बंधूंच्या एकत्र येण्यावरून इंडिया आघाडीतील घटक पक्ष आक्षेप घेत आहेत का अशा संदर्भात प्रश्न केला. शिवसेना आणि मनसे युतीची राहुल गांधींना कल्पना देण्यात आली आहे का? असंही राऊतांना विचारण्यात आले. यावर उत्तर देताना राऊतांनी ठाकरे बंधूंच्या युतीचा केंद्रबिंदू सांगत महत्त्वाचे विधान केले आहे.