काँग्रेससह इंडिया आघाडीने उचलून धरलेल्या व्होट चोरीच्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. सगळीकडे मताची संख्या वाढत असते असं म्हणत त्यांनी लोकसभा ते ग्रामपंचायत निवडणुकीचं उदाहरण दिलं.